शिवनेरी ट्रॅव्हल्सचे पार्टनर व्हा, भरगोस उत्पन्नाचे साक्षीदार व्हा !

 9373856806

हीच ती वेळ, हीच ती संधी
आत्मनिर्भर होण्याची, भरगोस उत्पन्न कमवण्याची !

शिवनेरी ट्रॅव्हल्स... गेल्या १५ वर्षांपासून पुणे शहरात कार्यरत असून ग्राहकांचा विश्वास, अंतर्गत कामात पारदर्शकता, कर्मचाऱ्यांसोबत जिव्हाळ्याचे नाते आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यवसायवाढीसाठी पुरेपूर वापर हेच आमच्या यशाचं सूत्र ! आजच शिवनेरी ट्रॅव्हल्ससोबत जोडले जा आणि व्यवसायाच्या नव्या संधीचे, भरगोस कमाई करण्याचे साक्षीदार व्हा. आम्ही आपल्याला पुरवू घरबसल्या प्रवाशी बुकिंग्ज् आणि देऊ अधिक पैसे कमावण्याची व त्यासोबतच खरेखुरे व्यावसायिक स्वातंत्र्य अनुभवण्याची योग्य संधी.

गाडी प्रकार

Sedan, MUV/SUV, Tempo Traveler, Coach, Bus, etc.

प्रवासाची शहरे

Pune, Mumbai, Navi Mumbai
(in city, inter city)

प्रवासाचे प्रकार

Outstation, One-way, Round trip, Airport Pickup and droups

शिवनेरी ट्रॅव्हल्ससोबत, व्यावसायिक प्रवासाचे खात्रीशीर फायदे

आपल्या सवडीनुसार, आपल्या वेळेनुसार कामाची संधी.

आपल्या वेळेचं, आपल्या कष्टाचं योग्य मूल्यमापन.

प्रवासी/गाडी बुकिंगची माहिती थेट आपल्या मोबाईलवर.

व्यवसायात एकत्रितपणे यशस्वी होण्याची खात्री.

२४ तास व्यावसायिक सहकार्याची हमी.

प्रवासी/गाडी बुकींगबाबत विश्वासार्हता.

प्रवासी/गाडी भाड्याबाबत शून्य तक्रारी.

प्रवासी/गाडी भाड्याचे पैसे थेट आपल्या बँक खात्यावर. (दरदिवशी/दर आठवड्याला)

शिवनेरी ट्रॅव्हल्सचे पार्टनर होण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • गाडीमालकाची कागदपत्रे

  • गाडीची कागदपत्रे

  • गाडीचालकाची कागदपत्रे


*नियम व अटी लागु

संपर्क साधण्यासाठी इनक्वायरी फॉर्म भरा